Deprecated: version_compare(): Passing null to parameter #2 ($version2) of type string is deprecated in /home/wagh/public_html/wp-content/plugins/elementor/core/experiments/manager.php on line 170

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home/wagh/public_html/index.php:1) in /home/wagh/public_html/wp-includes/feed-rss2.php on line 8
दिंडोरी – नाशिक बातमी https://nashikbatmi.com आपलं शहर...आपली बातमी Wed, 01 Jan 2025 04:32:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://nashikbatmi.com/wp-content/uploads/2024/10/cropped-nashik-batmi-logo-32x32.jpeg दिंडोरी – नाशिक बातमी https://nashikbatmi.com 32 32 सप्तशृंगी देवी मंदिर नवीन वर्षानिमित्त २ जानेवारी पर्यंत दर्शनासाठी २४ तास खुले https://nashikbatmi.com/?p=1614 https://nashikbatmi.com/?p=1614#respond Wed, 01 Jan 2025 04:32:27 +0000 https://nashikbatmi.com/?p=1614 वणी प्रतिनिधी /: साडेतीन शक्तीपीठापैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्याने श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे नूतन वर्ष प्रारंभ काळात…

<p>The post सप्तशृंगी देवी मंदिर नवीन वर्षानिमित्त २ जानेवारी पर्यंत दर्शनासाठी २४ तास खुले first appeared on नाशिक बातमी.</p>

]]>
वणी प्रतिनिधी /: साडेतीन शक्तीपीठापैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्याने श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे नूतन वर्ष प्रारंभ काळात भाविक भक्त नवीन संकल्प घेवून श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला गडावर येतात. त्यामुळे वर्षाच्या शेवटी व सुरवातीच्या कालावधीत श्रीक्षेत्री मोठ्या प्रमाणात राज्यासह परराज्यातून लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना गर्दी विरहित व योग्य नियोजनासह सुलभ दर्शन उपलब्ध होणे दृष्टीने विश्वस्त मंडळ व कार्यालयीन प्रशासनाने पूर्वनियोजन करून श्री भगवती मंदिर हे रविवार दि. ०२/०१/२०२५ भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले असणार आहे. दरम्यानच्या काळात घाटरस्ता आणि सेवासुविधा देखील पूर्ववत असेल. याची सर्व भाविक भक्तांनी योग्य ती नोंद घ्यावी. असे आवाहन विश्वस्त संस्थेचे विद्यमान विश्वस्त व कार्यालयीन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

<p>The post सप्तशृंगी देवी मंदिर नवीन वर्षानिमित्त २ जानेवारी पर्यंत दर्शनासाठी २४ तास खुले first appeared on नाशिक बातमी.</p>

]]>
https://nashikbatmi.com/?feed=rss2&p=1614 0