<p>The post निफाड ब्रेकींग | लढाऊ विमान कोसळले शेतात; निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील घटना first appeared on नाशिक बातमी.</p>
]]>प्रतिनिधी : /नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे एका शेतात लष्कराचे विमान कोसळले आहे. या अपघातात कुठलीही जीवित हाणी झालेली नाही. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याने ही घटना घडली आहे.लष्कराचे विमान सुखोई ३० असे या विमानाचे नाव असून यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच पायलटने पॅराशूटचा वापर करून उडी घेतल्याने दोन्ही पायलट बचावले आहेत.
<p>The post निफाड ब्रेकींग | लढाऊ विमान कोसळले शेतात; निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील घटना first appeared on नाशिक बातमी.</p>
]]>