चार हजाराची लाच घेतांना एजंटसह चांदवड तालुक्यातील तलाठी एसीबीच्या जाळ्यात

चार हजाराची लाच घेतांना एजंटसह चांदवड तालुक्यातील तलाठी एसीबीच्या जाळ्यात

वारसा हक्काने हिस्सा वाटणी झालेल्या शेतजमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद लावून देण्याच्या मोबदल्यात ८ हजाराची मागणी करुन तडजोड अंती ४ हजार रुपये लाच घेणा-या एजंट ज्ञानेश्वर एकनाथ बरकलेसह चांदवड तालुक्यातील तलाठी विशाखा भास्कर गोसावी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *