Deprecated: version_compare(): Passing null to parameter #2 ($version2) of type string is deprecated in /home/wagh/public_html/wp-content/plugins/elementor/core/experiments/manager.php on line 170
सामाजिक - नाशिक बातमी

सिडको वासियांना दिलासा सदनिका होणार फ्री होल्ड !

राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय घेत अध्यादेश जारी केला अखेर सिडकोची घरे फ्री होल्ड करण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने…

नाशिकच्या सुप्रसिद्ध चित्र सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांची गगन भरारी

नाशिकच्या सुप्रसिद्ध चित्र सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांची गगन भरारी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली त्यांच्या सूक्ष्म कलेची दखल  नाशिक…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना; शासन निर्णय जाहीर, काय असणार अर्ज प्रक्रिया पहा ! 

प्रतिनिधी :/   महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ची घोषणा केलेली आहेत.त्यासाठी आज एक…

आता व्हाट्सअप वर पण करता येणार परिसरात खड्डे, पाणी तुंबले तर नाशिक मनपा मध्ये कंप्लेंट

आता व्हाट्सअप वर पण करता येणार परिसरात खड्डे, पाणी तुंबले तर नाशिक मनपा मध्ये कंप्लेंट लोकेशनसह व्हाॅट्सॲप वर फोटो टाका…

 सौ सुचेता गुजराथी योग रत्न पुरस्काराने सन्मानित

जागतिक योग दिनानिमित्त राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन  नाशिक प्रतिनिधी :/ राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने जागतिक…

डॅा. प्रवीण गेडाम नाशिकच्या विभागीय महसुल आयुक्तपदी 

नाशिक (प्रतिनिधी): योगेश कातकाडे  :/नाशिकच्या विभागीय महसुल आयुक्तपदी डॅा. प्रवीण गेडाम नियुक्ती करण्यात आली. आयुक्त राधाकृष्ण गमे हे 31 मे…