आज भाजपा स्थापना दिना निमित्त भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब घुगे यांनी आपल्या घरावर ध्वज फडकवला नंतर भाजपाचे संस्थापक पंडीत दिनदयाळ उपाथय यांच्या प्रतिमा पुजन न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा यमुनाताई घुगे यांच्या हस्ते करण्यात आले नंतर प्रभु श्रीराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व आरती आणि रामरक्षा स्तोत्र अभय कडभाने कृष्णा ठाकरे यांनी म्हटले महाराष्ट्रामध्ये दीड कोटी भाजपचे सदस्य झाल्याबद्दल मा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचें अभिनंदन करण्यात आले यावेळी महिला मोर्चाच्या राज्य सरचिटणीस नगरसेविका छाया ताई देवांग मंडल अध्यक्ष रवी पाटील मंडल सरचिटणीस डी बी राजपूत राजेंद्र जडे प्रवीण मोरे महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष विठाबाई पगारे दिलीप देवांग अँड सागर कडभाने साहेबराव कांगणे सागर जैन राहुल सदाफळे राहुल वाजे गिता पाटील मंगल काळे शारदा शर्मा विमल तातेड सिमा मोरे आरती खैरनार विद्या जोशी पुजा शेवाळे सह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब घुगे यांनी केले होते आभार प्रदिप केकाणे यांनी मानले सर्व भक्तगणना लाडु व केळी वाटप करण्यात आले