नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले मंत्रिमडळ जाहीर; कुणाला कुठलं खातं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 9 जून नवीन NDA आघाडी सरकारच्या 71 मंत्र्यांसह शपथ घेतली होती. मोदींच्या या तिसऱ्या मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट मंत्री, पाच जणांकडे स्वतंत्र प्रभार आणि 36 राज्यमंत्री आहेत.

मंत्रिमंडळात कुणाला कोणतं मंत्रालय?

अमित शाह- गृहमंत्रालय,

राजनाथ सिंह- संरक्षण मंत्रालय

एस जयशंकर – परराष्ट्र

नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक

निर्मला सीतारमन – अर्थमंत्रालय

शिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालय

जीतन राम मांझी – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय,

पियुष गोयल -वाणिज्य

अन्नपूर्णा देवी- महिला आणि बाल विकास मंत्रालय

भूपेंदर यादव – पर्यावरण

राम मोहन नायडू- नागरी उड्डाण मंत्रालय

जेपी नड्डा- आरोग्य मंत्रालय

सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग मंत्रालय

सी आर पाटील- जलशक्ती

किरण रिजीजू- संसदीय कार्यमंत्री

धर्मेंद्र प्रधान- शिक्षण मंत्री

अर्जुनराम मेघवाल- कायदा मंत्री

चिराग पासवान – क्रीडा मंत्री अन्न प्रक्रिया मंत्री

प्रल्हाद जोशी – ग्राहक कल्याण मंत्रालय

गिरिराज सिंह – टेक्सटाइल मंत्रालय

ज्योतिरादित्य सिंधिया- सूचना आणि प्रसारण मंत्री

मनसुख मंडाविया- कामगार मंत्री

हरदीप सिंह पुरी- पेट्रोलियम मंत्री

एचडी कुमारस्वामी – अवजड उद्योग मंत्री.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *