महाशिवरात्री निमित्त भव्य रांगोळीतुन साकारले भगवान शंकर महादेव. महापुरुषांच्या आठवणींना भव्य रांगोळीच्या माध्यमातून उजाळा देण्यासाठी अग्रेसर असलेले नामवंत कलाशिक्षक संजय जगताप यांनी राजरत्ननगर सिडको परिसरातील महादेवाच्या मंदिरात रांगोळीतुन 5 फूट बाय ६फूट व 4ते 5 तास काम करून व 3ते4 किलो तुन भव्य आखीवरेखीव आणि हुबेहूब साकारलेल्या रांगोळी चे सर्व स्तरावर कौतुक होत असून रांगोळी पाहण्यासाठी परिसरातून एकच गर्दी होत आहे
Related Posts
नाशिक मध्ये खुनाचे सत्र सुरूच.. आंबेडकरवाडी येथे उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांच्या भावाचा खून.
आंबेडकरवाडी येथे उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांच्या भावाचा खून. नाशिक : शहरात खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली…
महापालिका आयुक्तांना हजर हाेण्याचे वक्फ न्यायाधिकरणाचे आदेश
महापालिका आयुक्तांना हजर हाेण्याचे वक्फ न्यायाधिकरणाचे आदेश काठेगल्लीतील धार्मिक स्थळाचा निर्णय आता ५ मार्चला हाेणार नाशिक : वक्फ न्यायाधिकरणाचे मनाई…
छत्रपती शिवाजी महाराज व्यवस्थापनातील गुरु; राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्राच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराज व्यवस्थापनातील गुरु; राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्राच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन नाशिक प्रतिनिधी:/ गेल्या ४४ वर्षापासून तिडके कॉलनी येथील…
