सत्य मार्ग फाउंडेशन च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार यंदा भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब घुगे हे करत असलेल्या दिव्यांग बांधवांच्या कार्याची दखल घेऊन देण्यात आला आहे आयोजकाचे दिव्यांग बांधवांच्या वतीने मनःपूर्वक आभार या पुरस्काराने आता खऱ्या अर्थाने जबाबदारी वाढली आहे याचे भान ठेवून पुढील काळात दिव्यांग बांधवांसाठी आणखीन जोमाने काम करीन असे बाळासाहेब घुगे यांनी म्हटले आहे कार्यक्रम बुधवार दिनांक 26/3/2025रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल असे संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मिनाक्षी ताई पाटील कार्याअध्यक्षा शिल्पा ताई झारेकर उपाध्यक्ष ललीता ताई रामदास ठाकरे यांनी म्हटले आहे
Related Posts
रंगांची उधळण, डीजेच्या तालावर डी.जी.पी. नगर 2 येथे तरुणाईचा जल्लोष!
वज्रकाय हनुमान मंदिर ट्रस्टचा पुढाकार; डी.जी.पी. नगर येथे रंगोत्सव सोहळा उत्साहात संपन्न नाशिक (प्रतिनीधी) : डी.जी.पी. नगर नं. २ परिसरातील…
खासदार निलेश लंके यांच्या उत्तम आरोग्यासाठी काळाराम मंदिरात भावपूर्ण अभिषेक; सागर नागरे व पत्नी प्रियंका नागरे यांची ईश्वरचरणी प्रार्थना
खासदार निलेश लंके यांच्या उत्तम आरोग्यासाठी काळाराम मंदिरात भावपूर्ण अभिषेक; सागर नागरे व पत्नी प्रियंका नागरे यांची ईश्वरचरणी प्रार्थना नाशिक…
संकल्पपूर्ती! ३३३३ दिवस अखंड ‘विवेक विचार’ प्रसारित करून प्रा. अमोल अहिरे यांची जागतिक विक्रमाला गवसणी
संकल्पपूर्ती! ३३३३ दिवस अखंड ‘विवेक विचार’ प्रसारित करून प्रा. अमोल अहिरे यांची जागतिक विक्रमाला गवसणी शालेय शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे…
