सिडको:/ नवीन नाशिक तेली समाज संचलित सर्वांगिणी महिला मंडळाची नुतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून सौ.वर्षा अर्जुन वेताळ यांची एकमताने अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकारी
सौ. सुनीता राम बोरसे – उपाध्यक्ष
सौ.भारती रमेश चौधरी – सचिव
सौ. संगीता संजय चौधरी – खजिनदार
सौ. निशा रविंद्र चौधरी – कार्याध्यक्ष
उत्सव समिती प्रमुख – सौ. प्रमिला चौधरी, सौ.मनीषा चौधरी
प्रसिद्धी प्रमुख – सौ.नम्रता चौधरी, सौ.मोनीका चौधरी
इतर कार्यकारिणी सदस्य
सौ.शोभा चौधरी
सौ.रत्ना चौधरी
सौ.सविता किर्वे
सौ.सोनाली चौधरी सौ.मोनाली चौधरी सौ.सोनाली लोखंडे सौ.सुवर्णा सोनवणे
संस्थापक – सौ. संगीता कोते, सौ. संगीता पवार
मार्गदर्शक – सौ.मनीषा मोरे, सौ.ललिता रत्नपारखी, सौ.सरिता सोनवणे, सौ.सुवर्णा कोते, सौ.सोनाली चौथेपाटील.
ज्येष्ठ मार्गदर्शिका – सौ.निर्मलाबाई चौधरी, सौ.विमलबाई चौधरी, सौ.सरलाबाई चौधरी, सौ.कौशल्या चौधरी, सौ.ललिता चौधरी, यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या सर्वांगिणी महिला मंडळाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचे समाजातील विविध शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक स्तरावर तसेच जेष्ठ, श्रेष्ठ व्यक्तीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे