कपालेश्वर मंदिराच्या दानपेट्या उघडण्याबाबतची दाखल याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
प्रतिनिधी / नाशिक.
कपालेश्वर मंदिरातील दानपेट्या व आर्थिक व्यवहाराबाबत भाविकांच्या प्राप्त तक्रारींची दखल घेत दीड वर्षांपूर्वी धर्मादाय उपायुक्तांनी सर्व दानपेट्या सीलबंद करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्देशाविरोधात मंदिराच्या गुरव मंडळीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असता न्यायालयाने ती फेटाळली.
श्री कपालेश्वर मंदिरात २० सप्टेंबर २०२४ रोजी दानाच्या पैशावरून मंदिराच्या दानपेटीतील पैसे काढून घेण्यावरून दोन गटात वाद झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यातून मंदिरातील व्यवस्थापनावरच प्रश्नचिन्ह निर्माण होवून
भाविकांच्या मागणीला न्याय
भाविकांना दिलेल्या दानाचा पारदर्शक हिशोब मिळावा, म्हणून धर्मदाय उपआयुक्त कार्यालयाने दानपेट्या सील करून त्यांच्या जात आहे. याबाबत उच्च न्यायालयाने या अधिपत्याखालीच त्या उघडून हिशोब ठेवला निर्णयाविरोधात दाखल याचिका फेटाळण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. दानाच्या रक्कमेचा
पारदर्शक हिशोब मिळावा म्हणून लढा कायम चालू राहिल
– देवेंद्र पाटील, मूळ तक्रारदार
भाविकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. या घटनेच्या निषेधार्थ भाविक देवेंद्र पाटील व राहुल
बोरीचा यांनी या वादाच्या पार्श्वभूमीवर सर्व दानपेट्याचा पारदर्शक हिशोब मिळण्यासाठी धर्मादाय उप आयुक्त यांचे न्यायालयात अर्ज दखल केला होता. सदरील अर्जाच्या अनुषंगाने २५ सप्टेंबर २०२४ रोजी कंपालेश्वर मंदिरातील सर्व दानपेट्या सील करण्याचे मंदिरातील गाढे, जगताप व शेवाळे या गुरव आदेश दिले होते. या आदेश विरुद्ध परिवारानी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दखल केली. यावर न्या. रेवती मोहिते व न्यायमुर्ती संदेश पाटील यांच्या समोर सुनावणी होवून न्यायालयाने ही याचिका फेटाळून यांच्या वतीने अॅड. आनंद पांडे यांनी काम लावली. संस्थान व तत्कालीन विश्वस्त बघितले. संस्थांनाचे माजी अध्यक्ष अॅड. प्रशांत जाधव यांनी पाठपुरावा केला.