नाशिक जिल्ह्यात १ हजार शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक नोंदणी अजूनही प्रलंबित!
नाशिक (प्रतिनीधी): केंद्र सरकारतर्फे देशभर अमलात आणण्यात आलेल्या अॅग्रीस्टॅक (शेतकरी ओळख प्रमाणपत्र) या महत्त्वाकांक्षी उपक्रमात नाशिक जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावरील शेतकऱ्यांनी…
