नवनिर्वाचित नगरसेवक शरदभाऊ फडोळ यांचा डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते सन्मान!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरातील नवनिर्वाचित नगरसेवक शरदभाऊ हरीभाऊ फडोळ यांना माजी आमदार डॉ. सुधीर भास्करराव तांबे यांनी त्यांच्या निवासस्थानी…

निस्वार्थ गोसेवेचा गौरव; इगतपुरीतील गोकुळधाम गोसेवा प्रतिष्ठान ‘श्रेष्ठ राजदूत’ ठरले

देशी गोवंश संवर्धनाच्या कार्याला राज्यस्तरीय मान्यता नाशिक (प्रतिनीधी) : देशी गोवंश संवर्धन, गोसंरक्षण व गोसेवा क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण,…

एक जीव गेला, प्रशासन हलले नाही; वडाळागाव युवा मंचचा गांधीगिरीतून चपराक!

इंदिरानगर (प्रतिनिधी): महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या निष्क्रियता व दुर्लक्षामुळे एका निष्पाप महिलेचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना घडूनही प्रशासनाला जाग येत नसल्याचा…

नाशिक मनपातील सत्ताबदल: भाजप–शिवसेना युतीचा राजकीय मास्टरस्ट्रोक

नाशिक मनपा महापौरपदी हिमगौरी आडके आणि उपमहापौरपदी विलास शिंदे यांची निवड! प्रशासक राजवटीला पूर्णविराम; लोकप्रतिनिधींमुळे विकासाला वेग की नवी राजकीय…

महानुभाव समितीचे उपाध्यक्ष पंडितराव पागेरे यांना मातृशोक

बिजाबाई बाबुराव पागेरे यांचे वयाच्या ९५व्या वर्षी दुःखद निधन नाशिक (प्रतिनिधी): शेतकरी कुटुंबातील पागेरे परिवाराचे एका छोट्याशा रोपट्यातून वटवृक्षात रूपांतर…

डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सरकारी रुग्णालयात फळ वाटपाचा सामाजिक उपक्रम!

घोटी (प्रतिनिधी) : शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घोटी येथील सरकारी रुग्णालयात रुग्णांसाठी फळ वाटपाचा स्तुत्य…

किशोर पवारच्या सुवर्णयशाने भारताचा मान उंचावला; शरद फडोळ

भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावणाऱ्या पैलवान किशोर पवारचा केला नाशिकच्या नगरसेवकाने गुणगैरव! नाशिक (प्रतिनिधी): कठोर परिश्रम, अपार जिद्द आणि अखंड शिस्त…

१२ तासांत गुन्हा उघडकीस; मोपेडवरून गोंधळ घालणारे दोन आरोपी जेरबंद

गुन्हे शाखा युनिट–२ची धडाकेबाज कारवाई नाशिक (प्रतिनिधी): अंबड पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील दोन अनोळखी आरोपींना अवघ्या १२…

कीडनाशकांचे दर गगनाला; कृषी विभाग बघ्याची भूमिका?

बागलाण तालुक्यात कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची उघड लूट? शेतकऱ्यांच्या ठोस मागण्या • सर्व कृषी सेवा केंद्रांवर एमआरपी व दरपत्रक सक्तीने…

नाशिकच्या महापौरपदी हिमगौरी आडके; तर उपमहापौरपदी मच्छिंद्र सानप यांच्या नावावर शिक्कामोर्तब!

भाजपच्या अनुभवी जोडीकडे नाशिकची सूत्रे; कुंभमेळ्याचे नियोजन डोळ्यासमोर ठेवून पक्षाचा मोठा निर्णय! नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेच्या बहुप्रतीक्षित महापौर आणि उपमहापौर…