इंदिरानगर येथील के. बी. एच. विद्यालयात विद्यार्थ्यांचा गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

इंदिरानगर: येथील के. बी. एच. विद्यालय, वडाळा येथे ‘दप्तरमुक्त शनिवार’ आणि ‘राष्ट्रीय हरित सेना’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याच्या…

पारंपरिक वाद्ये, लेझीम अन् टाळ-मृदंगाचा गजर; साम्राज्य प्रतिष्ठानच्या बाप्पाचे १२ सप्टेंबरला आगमन

संस्थापक अध्यक्ष प्रसाद बागले यांची माहिती; स्थानिक लोकप्रतिनिधी अन् विविध संस्थांचे लाभणार सहकार्य नाशिक: साम्राज्य प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने यंदाच्या…

पर्यावरण आणि भक्तीचा अनोखा संगम!

‘देवजाल वेलफेअर फाउंडेशन’तर्फे बेल रोपांच्या वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न नाशिक: पवित्र श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारचे औचित्य साधून नाशिकमधील सिडको परिसरात…

ब्रह्मगिरी पर्वत फेरीसाठी तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अफाट गर्दी

त्र्यंबकेश्वर : श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वर नगरी भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाली. भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतूनही हजारो…

नाशिक पालिकेत २५ वर्षांपासून सेवेत असलेल्या पेस्ट कंट्रोल कर्मचाऱ्यांची महापालिकेकडे आग्रही मागणी; लोकप्रतिनिधींनी महासभेत न्याय देण्याचे आवाहन

नाशिक: नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात शहराच्या आरोग्य रक्षणासाठी गेल्या २५ वर्षांपासून अहोरात्र काम करणाऱ्या पेस्ट कंट्रोल (धूर व औषध फवारणी)…

नाशिकमध्ये गौण खनिजाच्या तुटवड्यामुळे सिंहस्थ कामांचा वेग मंदावला; तोडगा काढण्यासाठी आज प्रशासनाची तातडीची बैठक

नाशिक: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकासकामांना गौण खनिजाच्या (मुरूम, खडी, गिट्टी, दगड) तीव्र तुटवड्याचा…

वडाळागावात ६०० मिमी जलवाहिनीला ३ महिन्यांपासून गळती; संतप्त नागरिकांचे गळतीच्या पाण्यात वाहने धुवून ‘गांधीगिरी’ आंदोलन

इंदिरानगर / नाशिक: वडाळागाव येथील जलकुंभाच्या मुख्य ६०० मिमी पंपिंग लाईनला मागील तीन महिन्यांपासून भीषण गळती लागली असून रोज लाखो…

नाशिक महापालिकेच्या विविध समित्यांवर सदस्यांची निवड!

महिला-बालकल्याण, शहर सुधारणा, वैद्यकीय व साहाय्य, विधी आणि शिक्षण समित्यांसाठी सदस्य निश्चित नाशिक, प्रतिनिधी : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत महापालिकेच्या विविध…

अजय देवगणने मुलगा युगसोबत घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन; गर्दी नियंत्रणासाठी कडक बंदोबस्त

नाशिक: पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने नाशिकमधील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन महादेवाचे…

नाशिकमध्ये ‘एक धागा प्रेमाचा’ सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकांना राख्या पाठविण्याचे आंतरराष्ट्रीय सायकलपटू रत्नाकर शेजवळ यांचे विद्यार्थिनींना भावनिक आवाहन नाशिकरोड : “एक धागा प्रेमाचा, भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा” तसेच…