The post सावधान : नायलाॅन मांजाने पुन्हा एका युवकाचा गळा कापला; १८ टाके पडल्याने गंभीर जखमी first appeared on नाशिक बातमी.

The post सावधान : नायलाॅन मांजाने पुन्हा एका युवकाचा गळा कापला; १८ टाके पडल्याने गंभीर जखमी first appeared on नाशिक बातमी.

The post जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांचे बाळ चोरीस गेले first appeared on नाशिक बातमी.

]]>मूळची मध्यप्रदेश येथील व हल्ली ठेंगोडा (ता. सटाणा) येथे वास्तव्यास असलेल्या सुमन अब्दूल मोहम्मद कलीम (वय २३) हिला तिचा पती अब्दूल कलीम यांनी दि.२८ डिसेंबर रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. दुस-या दिवशी शस्त्रक्रियेनंतर तिचे बाळंतपण झाले. गोंडस मुलगा जन्मास आल्याने या दाम्पत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला खरा; परंतु, त्यास दृष्ट लागली!
प्रसूतीनंतर बाळ आणि मातेला पीएनसी वॉर्डात हलविण्यात आले. या वॉर्डात एक महिला गेल्या सात-आठ दिवसांपासून तोंडास रूमाल बांधून येत असे. बाळासह आईची विचारपूस करून नातेवाईक असल्याचे भासवत ती बाळाचा तासन्तास सांभाळ करीत असे. त्यामुळे या दाम्पत्याचा तिच्यावर विश्वास बसला आणि रुग्णालयीन कर्मचाºयांसह कुणीही तिला टोकले नाही. शनिवारी (दि. ४) सकाळी १० च्या सुमारास कर्मचाºयांकडून सुमनला डिस्चार्ज देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत होती. याचवेळी नेहमीप्रमाणे रूमालाने तोंड बांधून येणारी महिला तेथे गॉगल लावून आली. आज डिस्चार्ज होत असल्याचे सुमनने तिला सांगितले. त्यानंतर अब्दूल कलीम गोळ्या औषधे घेण्यासाठी गेल्याची संधी साधत, ‘तुझ्या पतीने बाळास घेऊन बोलावले असून, तू नंतर नर्स देईल ते कागद घ्ेऊन प्रवेशद्वाराजवळ ये’ असे महिलेने तिला सांगितले. भोळ्याभाबड्या सुमनने तिच्यावर विश्वास ठेवत, या अज्ञात महिलेकडे बाळ सोपविले. त्यानंतर ती महिला तेथून तत्काळ पसार झाली. अल्पावधीतच पती तेथे पोहोचल्याने या घटनेचा भंडाफोड झाला. येथे रोज येणारी ताई बाळास घेऊन गेल्याचे सुमनने सांगितल्याने सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. या महिलेने बाळ पळविल्याचे लक्षात येताच दाम्पत्याने टाहो फोडला. कर्मचाºयांसह सुरक्षा रक्षकानी परिसर पिंजून काढला; मात्र बाळाला घेऊन पळालेली महिला हाती लागली नाही.
यावेळी पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त सचिन बारी व सरकारवाडाचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी आपल्या फौजफाट्यासह धाव घेतली. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पथकही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी माहिती घेत वॉर्डासह रुग्णालयातील सीसीटीव्ही यंत्रणेची पाहणी केली. मात्र, हा तपास कुचकामी ठरला. आवार आणि परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेत चिमुकल्यास पळविणारी महिला कैद झाली असून, तिचा शोध सुरू आहे.

The post जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांचे बाळ चोरीस गेले first appeared on नाशिक बातमी.

The post नाशिक: ट्रकची दुचाकीला धडक; आठ वर्षीय मुलीचा मृत्यू first appeared on नाशिक बातमी.

The post नाशिक: ट्रकची दुचाकीला धडक; आठ वर्षीय मुलीचा मृत्यू first appeared on नाशिक बातमी.

The post नाशिक पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी, डोक्यात दगड टाकून खून; आरोपींना अवघ्या १२ तासांत अटक ! first appeared on नाशिक बातमी.

The post नाशिक पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी, डोक्यात दगड टाकून खून; आरोपींना अवघ्या १२ तासांत अटक ! first appeared on नाशिक बातमी.

The post नाशिकमध्ये नव्या वर्षाच्या प्रारंभीच एका गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून; first appeared on नाशिक बातमी.

The post नाशिकमध्ये नव्या वर्षाच्या प्रारंभीच एका गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून; first appeared on नाशिक बातमी.

The post मागील भांडणाची कुरापत काढत महिरवणीला दोन गटांत झालेल्या हाणामारीत युवकाचा मृत्यू first appeared on नाशिक बातमी.

]]>जाहिरात

The post मागील भांडणाची कुरापत काढत महिरवणीला दोन गटांत झालेल्या हाणामारीत युवकाचा मृत्यू first appeared on नाशिक बातमी.

The post अंबड पोलिसांत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला अखेर जन्मठेपची शिक्षा ! first appeared on नाशिक बातमी.

]]>अधीक माहिती अशी की १ जुलै २०१८ रोजी फ्रिसिगन ऑटो कंपनीच्या पार्किंगमध्ये सायंकाळी फिर्यादी हे कंपनीत जात असताना पार्किंग कामगार किरण ऊर्फ स्वप्नील वाघ, राकेश वाघ व हिरामण थोरात यांनी मागील भांडणाची कुरापत काढून फिर्यादीला मारहाण केली. फिर्यादी घाबरुन कंपनीत पळाले
फिर्यादीचा चुलतभाऊ दिनेश जाधव हा आरोपींना बघण्याकरिता कंपनीबाहेर आला असता आरोपी किरण वाघने धारदार शस्त्राने त्याच्या पोटात वार केला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.

The post अंबड पोलिसांत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला अखेर जन्मठेपची शिक्षा ! first appeared on नाशिक बातमी.

The post विवाहितेला मारहाण करत विषारी औषध पाजले…नेमके कारण काय वाचा सविस्तर first appeared on नाशिक बातमी.

]]>याबाबत अधिक माहिती अशी, की फिर्यादी विवाहिता ही दि. २ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास देवळाली गाव येथील जगताप मळा परिसरात सासरी नांदत होती. त्यावेळी तिची नणंद काही गोण्या भरून कपडे धुण्यासाठी घेऊन आली व जेवण करून ती निघून गेली.
हे कपडे तिच्या सासूने विवाहितेला धुण्यास सांगितले; मात्र विवाहितेच्या हाताला लागलेले असल्यामुळे तिने कपडे धुण्यास नकार दिला. त्यानंतर सासूने तिच्याशी भांडण केले, तसेच तिच्या पतीने तिला शिवीगाळ केली. त्यानंतर पती व सासूने मिळून विवाहितेला मारहाण केली, त्यानंतर सासू व पतीने विवाहितेला बळजबरीने विषारी औषध पाजले. तिला अस्वस्थ वाटू लागल्याने तिच्या पतीने औषधोपचारासाठी जयराम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The post विवाहितेला मारहाण करत विषारी औषध पाजले…नेमके कारण काय वाचा सविस्तर first appeared on नाशिक बातमी.

The post बाप की राक्षस! अखेर अल्पवयीन मुलास उलटे टांगून मारहाण करणारा पिता अटकेत first appeared on नाशिक बातमी.

]]>चांदवड तालुक्यातील धोतरखेडे गावात ही घटना घडली. याबाबत सुनीता बेंडकुळे यांनी तक्रार दिली. मंगेश बेंडकूळे असे संशयित पित्याचे नाव आहे. बेंडकुळे दाम्पत्याचा अल्पवयीन मुलगा सातत्याने आजारी पडत होता. त्यास गाठीचा आजार होता. त्याची तब्येत ठिक राहत नव्हती. बेंडकुळे दाम्पत्यांने उपचारासाठी त्याला वडाळीभोई येथील दवाखान्यात नेले होते. डॉक्टरांनी पिंपळगाव येथे सोनोग्राफी करण्यास सांगितले. त्यासाठी जास्त खर्च लागणार असल्याने मंगेश बेंडकुळे हे मुलाला घेऊन घरी आले. त्यांनी मुलासह पत्नीला बेदम मारहाण केली. मुलाला दोरीने घरातील छताला उलटे टांगले. याच अवस्थेत त्याला बेदम मारहाण केली. मुलगा जिवाच्या आकांताने ओरडत होता. पत्नीलाही जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी सुनीता बेंडकुळे यांनी मोबाईल मध्ये छायाचित्र टिपल्याने हा प्रकार समोर आला. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पिता मंगेश बेंडकुळेला अटक करण्यात आला आहे.

The post बाप की राक्षस! अखेर अल्पवयीन मुलास उलटे टांगून मारहाण करणारा पिता अटकेत first appeared on नाशिक बातमी.

The post नाशिक: बसच्या धडकेमध्ये मोटरसायकल वरील युवक ठार; काठेगल्ली सिग्नल येथील घटना first appeared on नाशिक बातमी.

]]>मुंबई नाका पोलीस ठाण्याचे अंमलदार शरद अर्जून देवरे यांच्या फिर्यादीनुसार, मोटर सायकल चालक आकाश अरुण वार्डे, राम नाना वाघ व राहुल बेंडकुळे हे तिघे गाडी क्रमांक एमएच १५ जेजी २१६३ वरून बनकर चौकाकडून नागजी चौकाकडे येत होत
त्याचवेळी नाशिकरोडकडून भरधाव वेगात परिवहन महामंडळाची बस एमएच ०४ एलक्यु ९४५८ येत होती. काठेगल्ली सिग्नल येथे मोटर सायकल वाहन रस्ता ओलांडत असतानाच, भरधाव वेगातील बसने मोपेडला पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये आकाश व राम यांना किरकोळ दुखापत झाली. तर पाठीमागे बसलेला राहुल गंभीररित्या जखमी झाला. त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, वैदयकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.
तर याप्रकरणी बसचालक शरद अर्जून देवरे (रा. नागापूर रोड, ता. नांदगाव) यांच्याविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक वाघ हे तपास करीत आहेत

The post नाशिक: बसच्या धडकेमध्ये मोटरसायकल वरील युवक ठार; काठेगल्ली सिग्नल येथील घटना first appeared on नाशिक बातमी.