राज्यभर कोसळणार आज मुसळधार पाऊस – पहा “नाशिक बातमीच्या” माध्यमातून राज्यात कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट

राज्यभर कोसळणार आज मुसळधार पाऊस – “नाशिक बातमीच्या” माध्यमातून जाणून घ्या राज्यात कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट

अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अशातच हवामान विभागाने राज्यातील विविध भागांत अलर्ट देखील जारी केला आहे. कोण कोणत्या जिल्ह्यात रेड, येल्लो, ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेले आहे खालील तक्त्यानुसार पाहू शकतात

 

🔴 रेड अलर्ट

▪️ कोल्हापूर, सिंधुदुर्ग

🟡 यलो अलर्ट

▪️ नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड

🟠 ऑरेंज अलर्ट

▪️ पुणे, सातारा, रत्नागिरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *