सिंहस्थ कुंभमेळ्यावरील संशोधनासाठी पत्रकार संपत देवगिरे यांना पीएचडी

नाशिक : सकाळचे पत्रकार संपत देवगिरे यांना “नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील संज्ञापनप्रक्रिया आणि साधने” या विषयावर केलेल्या संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे…

नगरसेवक शरदभाऊ फडोळ यांना मंत्री जयकुमार रावल यांची सदिच्छा भेट!

नाशिक (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टीचे विपणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी नाशिक येथे नगरसेवक शरदभाऊ फडोळ यांची सदिच्छा भेट…

१ मार्चपासून मतदार यादी शुद्धीकरणासाठी विशेष मोहीम; नाशिक पश्चिममध्ये सखोल पुनरीक्षण

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील मतदार यादी १०० टक्के अचूक, अद्ययावत आणि दोषमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष सखोल पुनरीक्षण मोहिम हाती…

नाशिक महानगरपालिकामध्ये मोठी प्रशासकीय खांदेपालट

अतिक्रमण उपायुक्त संगीता नांदूरकर तडकाफडकी कार्यमुक्त; महत्त्वाच्या विभागांमध्ये फेरबदल! नाशिक (प्रतिनिधी) : महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी उलथापालथ झाली असून आयुक्त…

विनायक दामोदर सावरकर यांना भगूर येथे पदयात्रेतून अभिवादन!

नाशिक (प्रतिनिधी): विनायक दामोदर सावरकर  यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चावतीने भगूर येथे भव्य पदयात्रा काढून अभिवादन करण्यात आले.…

नाशिक महानगरपालिका स्थायी समितीच्या सभापतिपदी मच्छिंद्र सानप

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुकेश शहाणे यांची माघार; सानप यांची अविरोध निवड नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी मच्छिंद्र सानप यांची…

मनपा सिडको कार्यालयातर्फे ‘हिंद-दी-चादर’ जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम संपन्न

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीद शताब्दी…

सातबाऱ्‍यातील ई-फेरफार नोंदणी व दुरुस्ती जागेवरच; मार्च ते मेदरम्यान मंडळस्तरावर शिबिरे

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान नाशिक (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नागरिकांना महसुली सेवा सुलभ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी…

दुर्ग छत्तीसगड येथे होणाऱ्या पहिल्या अखिल भारतीय डाक पॅरा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ रवाना!

नाशिक (प्रतिनिधी): दुर्ग (छत्तीसगड) येथे दि. २७ व २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्या अखिल भारतीय डाक पॅरा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ…

६२ एकर जमीन ‘फाइल गहाळ’ प्रकरण २३ वर्षांपूर्वीचे; जिल्हा प्रशासनाची अधिकृत स्पष्टता

नाशिक (प्रतिनिधी) : त्र्यंबक रोडवरील पीटीसीसमोरील ६२ एकर जमिनीच्या कथित ‘फाइल गहाळ’ प्रकरणाबाबत निर्माण झालेल्या चर्चांना अखेर अधिकृत स्पष्टीकरण मिळाले आहे.…