डाऊन सिंड्रोम मुलांसाठी नाशिकमध्ये २१-२२ मार्चला विशेष वैद्यकीय मार्गदर्शन शिबिर
नाशिक (प्रतिनिधी): जन्मत: गतिमंद असलेल्या डाऊन सिंड्रोमग्रस्त मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, अत्याधुनिक उपचार पद्धतींची माहिती आणि पुनर्वसनाच्या नव्या दिशा समजावून देण्यासाठी…